जागतिक हवा गुणवत्ता अहवाल

आयक्यूएअर (IQAir) द्वारे प्रसिद्ध

स्विस हवा गुणवत्ता तंत्रज्ञान कंपनी 'आयक्यूएअर' (IQAir) ने प्रसिद्ध केलेल्या आठव्या जागतिक हवा गुणवत्ता अहवालानुसार, पाकिस्तान हा जगातील सर्वाधिक प्रदूषित देश ठरला आहे. या यादीत भारत सहाव्या क्रमांकावर असून देशातील प्रदूषणाची स्थिती गंभीर आहे.

सर्वाधिक प्रदूषित देशांची क्रमवारी

१.पाकिस्तान
२.बांगलादेश
३.ताजिकिस्तान
४.चाड
५.डेमॉक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो
६.भारत

इतर देश: चीन (२० वे), ब्रिटन (११० वे), अमेरिका (१२० वे)

सर्वाधिक प्रदूषित शहरे

जगातील सर्वाधिक १० प्रदूषित शहरांपैकी पाच शहरे भारतातील आहेत:

लोनी (U.P.)
होतान (चीन)
बर्निहाट (मेघालय)
दिल्ली (भारत)
फॅसलाबाद (पाक)

अहवालाचे महत्त्वाचे मुद्दे